अर्थ : पूर्वनियत वेळेवर अथवा पूर्वनियत रुपात काही देण्याची क्रिया या भाव.
उदाहरणे :
नाइलाजाने आम्हाला हप्त्यावर कर्ज घ्यावे लागते.
अर्थ : ऋण इत्यादी टप्प्याने टप्याने देण्याची पद्धत.
उदाहरणे :
मी हे कर्ज तीन हप्त्यात फेडेन.
अर्थ : एखादे कर्ज थोडे थोडे करून फेडण्यासाठीचा एकेक भाग.
उदाहरणे :
कर्जाचा हा शेवटचा हफ्ता आहे.
समानार्थी : हफ्ता
हप्ता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. haptaa samanarthi shabd in Marathi.